27 May 2021 • Episode 232 : दिव्या करणार अजितकुमारला अटक
अजितकुमारविरुद्ध ठोस पुरावे सापडल्याने दिव्या त्याच्या अटकेचा शिक्रेला आदेश देते. अजितकुमारसोबतच्या भूतकाळातील घटना दिव्याला आठवतात. तेव्हाच तिच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने तो तिच्या घरी पोहोचतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 27 May 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
