17 Jan 2021 • Episode 121 : डिंपल करते अजितकुमारची कोंडी - देवमाणूस
वाड्यामागे पुरलेल्या मृतदेहाविषयी डिंपल अजितकुमारला विचारते. पोलीस स्थानकात गेलेली आजी वाड्यामागे काहीतरी पुरल्याचे रणजीतला सांगते. डिंपल मृतदेहावरून अजितकुमारची कोंडी करते. अजितकुमार मंजुळाजवळ आजीसाठी औषधे देतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 17 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|