21 Jul 2021 • Episode 279 : चंदाला जीवे मारण्याचे ठरवतो अजितकुमार
चंदाची धमकी ऐकून अजितकुमारला घाम फुटतो. पुढे, चंदाला जीवे मारण्याचे अजितकुमार ठरवतो. चंदाविषयी पोलीस चौकशी करत असल्याचे टोण्या तिला सांगतानाच अजितकुमार ऐकतो व तो डिंपलला चंदावर लक्ष ठेवण्यास सांगतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 21 Jul 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
