11 Jan 2021 • Episode 115 : संतापलेली मंगल सुनावते लाल्याला - देवमाणूस
मंजुळा अमरच्यावतीने अजितकुमारची माफी मागते. डिंपल-अजितकुमारविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या लाल्याला संतापलेली मंगल सुनावते. पुढे, अजितकुमारने मुद्दामून स्वतःचा अपघात करून घेतल्याचे संजू मंजुळाला सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 11 Jan 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
