07 Sep 2024 • Episode 335 : याच्या मुरलीचा वेध लागला' या विरहिणीचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
गीतांजली गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देते. 'गेला हरी कुण्या गावा' व 'माधवा मुरली मनोहर रे' या गवळणींनंतर, 'याच्या मुरलीचा वेध लागला' ही विरहिणी सादर होते. पुढे, समर्थ रामदासांच्या अभंगाचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 7 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|