06 Mar 2025 • Episode 515 : कृष्णलीलांचे वर्णन करणारी गवळण होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
प्रतीक सोळशे कृष्णलीलांचे वर्णन करणारी 'गेला हरी कुण्या गावा' ही गवळण सादर करतात. पुढे, 'मुरली मनोहर रे माधवा' या भजनानंतर सुरज बारी 'तुझे ध्यान दयाळा निशीदिनी लागो रे' ही रचना सादर करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 6 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|