लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू - एक न उलगडलेलं रहस्य
लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू - एक न उलगडलेलं रहस्य हे ZEE5 ओरिजनल आहे ज्यात शास्त्रींच्या मृत्यू मागच्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. शास्त्रीजी खरंच सुभाषचंद्र बोस यांना भेटले होते का? तशकेंट मध्ये त्यांना विष देण्यात आलं होतं? हा थ्रिलर डॉक्यु-ड्रामा अनेक प्रश्न निर्माण करेल व देशातील मोठ्या नेत्याच्या मृत्यूच्या रहस्याचा भेद उघण्याचा प्रयत्न करेल.
Details About लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू - एक न उलगडलेलं रहस्य Movie:
Movie Released Date | 15 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Lal Bahadur Shastrincha Mrutyu ? Ek Na Ulgadlela Rahasya:
1. Total Movie Duration: 15m
2. Audio Language: Marathi