28 Nov 2018 • Episode 1 : झिंग झिंग झिंगाट - एपिसोड 1 - नोव्हेंबर 28, 2018
झिंग झिंग झिंगाट या कार्यक्रमाचे यजमान आदेश बांदेकर सदर भागाची सुरुवात आपल्या भन्नाट नृत्याने करतात. नंतर, आदेश बांदेकर अय्याश कराओके ग्रुप, रुचिरा मंगळागौर ग्रुप, अभ्युदय नगरचा राजा ग्रुप, एयर इंडिया फॅमिली ग्रुप, मी मुंबईचा हाय कोळी आणि सोनालीका नाशिक ग्रुप या स्पर्धक कुटूंबांचे स्वागत करून त्यांना 'गाण्यांच्या भांड्यांचे खेळाचे' नियम समजावून सांगतात. नंतर, सुरुवातीला तीन ग्रुप्सना स्पर्धेत भाग घेण्याची संधी देतात. शेवटी, सदर भागात 'सोनालीका नाशिक' ग्रुप विजेता ठरतो.
Details About झिंग झिंग जिंगात Show:
Release Date | 28 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|