16 Jan 2020 • Episode 12 : धनश्री काडगांवकरचे नृत्य पाहून सर्व होतात भावुक - युवा डान्सिंग क्वीन
युवा डान्सिंग क्वीनच्या या भागात, अपेक्षा लोंढे व अंकिता भगतच्या थरारक नृत्याविष्काराने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. धनश्री काडगांवकरने नृत्यातून साकारलेली गंगाची जीवन कहाणी बघून सर्वजण भावुक होतात. तर, कार्यक्रमाच्या सर्वात मोठ्या चाहतीने मंचावर घातलेला धुमाकूळ पाहून जितेंद्र जोशी भारावून जातो.
Details About युवा डांसिंग क्वीन Show:
| Release Date | 16 Jan 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
