30 Apr 2025 • Episode 714 : शाळेत आंदोलन झाल्याचे कळते भुवनेश्वरीला
शाळेत जाणाऱ्या दुर्गा व बांधकाम व्यावसायिकाला शिक्षक-विद्यार्थी रोखतात. आंदोलन करण्याची युक्ती अधिपतीने सुचवल्याचे फुलपगारे अक्षराला सांगतो. दुर्गा अक्षराने शाळेत आंदोलन केल्याचे भुवनेश्वरीला सांगते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 30 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|