10 Jul 2019 • Episode 289 : विक्रांत एकटाच परततो घरी – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, ईशाची बाजू सत्याची असल्याचे सांगून जालिंदर विष खाऊन जीव देतो. मायरा, आईसाहेब व जयदीप चिंतेत असतानाच अचानक विक्रांत एकटाच तेथे परततो. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडतो. हे ईशाला कळल्यावर ती लगेचच तेथे येते व जालिंदर व झेंडेविषयी विचारते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 10 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|