21 Feb 2023 • Episode 305 : सचिन-अनामिका देतात रियाला ताकीद
बाजारात एक गाडी वल्लीला धडक मारून जाते. याविषयी अनामिकाने व्यक्त केलेल्या संशयावरून सचिन व ती रियाला भेटून जाब विचारतात व ताकीद देतात. पुढे, अनामिका सौरभच्या ऑफिसमध्ये जाणे टाळण्यासाठी पर्याय शोधते.
Details About तू तेव्हा तशी Show:
| Release Date | 21 Feb 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
