01 Oct 2018 • Episode 437 : फुलपाखरू - एपिसोड 437 - ऑक्टोबर 1, 2018
मानस गिटार वाजवून वैदेहीशी चक्क बोलला हे पाहून तिला धक्काच बसला. हे आनंदाची बातमी तिने सदनांत आहे प्रतिभाला मोठ्या उत्साहाने सांगितली. नंतर, आपला मुलगा ठीक झाल्याचे पाहून मानसचे आई बाबा भावनिकतेने खुश झाले. नंतर, मानसने जेवण करताना आपल्या आत्याला सांगितले की, आता मी मला आडवे करणाऱ्यांना आडवे करणार आहे. पुढे, मानस आणि वैदेहीने काही सुंदर क्षण एकत्र घालवले.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 1 Oct 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|