23 Oct 2024 • Episode 243 : जोगवा म्हणून पारु देते प्रियाला खास भेट
प्रियाचा प्रसादाचा रवा करपल्याने पारु युक्ती करते. जोगवा मागणाऱ्या प्रियाला पारु खास भेट देते. गोंधळात आदित्य-पारुकडून चुकून दिवटीला तेल वाहिले जाते. आदित्यने पैंजणाची अट पूर्ण केल्याने पारु आनंदते.
Details About पारु Show:
Release Date | 23 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|