श्रीनिवासची अडचण कळते लक्ष्मीला

24 Feb 2025 • Episode 61 : श्रीनिवासची अडचण कळते लक्ष्मीला

ऑडिओ भाषा :

जयंत सर्वांच्या नकळत दळवींचे विजबिल भरतो. श्रीनिवास त्याचे घरमालक, कामत यांना भाडे उशिरा घेण्याची विनंती करतो. श्रीनिवासची पैशांची अडचण लक्ष्मीला कळते. बेशुद्ध विश्वाला पाहून ललिता व दिग्विजय घाबरतात.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
24 Feb 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar