12 May 2025 • Episode 293 : आशा करते व्रताचा पहिला टप्पा पूर्ण
ऑडिओ भाषा :
शैली :
तेजश्री आशासमोर मनातील रोष व्यक्त करते. आशाने व्रताचा पहिला टप्पा पूर्ण केल्याचे कळताच डॅडीची चिडचिड होते. दुसऱ्या टप्प्यासाठी आशा डोंगरातील रस्त्याने मंदिरात जायला निघते व तुळजा तिला सोबत करते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 12 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|