22 Jan 2021 • Episode 11 : रेवती करते अजय-कुलदीपची कसून चौकशी - काय घडलं त्या रात्री?
पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराने करिना घाबरते. चौकशीदरम्यान अजय-कुलदीपने सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करण्याचे रेवती वाडकरला सांगते. खोटे पकडले गेल्यामुळे अजय-कुलदीप सर्व सत्य रेवतीला सांगतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात काय घडलं त्या रात्री? मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About काय घडलं त्या रात्री? Show:
Release Date | 22 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|