15 Mar 2021 • Episode 170 : दिव्या विचारते अजितकुमारला जाब - देवमाणूस
मंजुळाच्या तपासाची फाईल सापडत नसल्याने दिव्याची चिडचिड होते. नाम्याने रूपाविषयी दिलेली माहिती तिच्या वडिलांकडून कळाल्यावर दिव्या त्याविषयी अजितकुमारला जाब विचारते. घर सोडून जाणाऱ्या आजीला सर्व रोखतात. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 15 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
