12 Sep 2020 • Episode 12 : अजितकुमारला पडते भयानक स्वप्न - देवमाणूस
वंदीआक्का डॉक्टरला जागा देण्यावरून मंगला व बाबूशी वाद घालते. नंतर, वंदीआक्का व मंगलमध्ये भांडंण होते. वंदीआक्का डॉक्टरने बांधलेला कट्टा पाडण्याची धमकी बाबू व मंगलला देते. अजितकुमारला एक भयानक स्वप्न पडते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 12 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
