31 Dec 2021 • Episode 13 : डिंपल विचारते अजितकुमारला एक जाब
पाण्याची समस्या सोडवण्याविषयी गावातील महिला सरपंचांना बजावतात. डिंपल अजितकुमारला एका गोष्टीचा जाब विचारते. नाम्या अजितकुमारकडे पाचशे रुपये उधार मागतो. कंत्राटदाराच्या बायकोला पाहून अजितकुमार हरखतो.
Details About देवमाणूस २ Show:
| Release Date | 31 Dec 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|