06 Apr 2024 • Episode 181 : हे भोळ्या शंकरा' या रचनेचे सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
सारंग भालके 'राम होऊनी राम गा रे' ही रचना गातो. ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठत्व विशद करणारा अभंग व मित्र कसा असावा हे सांगणारे गीत सादर होते. 'वारियाने कुंडल हाले' व 'हे भोळ्या शंकरा' या रचनांचे गायन होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 6 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|