16 Nov 2023 • Episode 39 : गवळण आणि अभंगांचे भक्तिपूर्ण गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
एकनाथांची एक गवळण व नंतर, तुकोबा, नामदेव आणि जनाबाईंचा अभंग ज्ञानेश्वर मेश्राम, आशिष रानडे, नागेश आडगावकर आणि सुरभी कुलकर्णी सादर करतात. तुकडोजी महाराजांचे एक भक्तिगीत अंकांक्षा नगरकर सादर करतात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 16 Nov 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|