15 Dec 2022 • Episode 105 : संकल्प येतो सुरेशच्या मदतीला धावून
पोलीस हवालदार सुरेशला धक्काबुक्की करतानाच संकल्प त्याच्या मदतीला धावून येतो. अप्पीने स्वतःहून लग्नाचा होकार सांगताच सुरेशचा जीव भांड्यात पडतो. पुढे, अर्जुन अप्पीला परीक्षाकेंद्रात जाऊन शुभेच्छा देतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 15 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|