04 Feb 2025 • Episode 811 : मृतदेह पाहून रडू लागतो अर्जुन
मृतदेह पाहून अर्जुन घाबरतो व रडू लागतो. अप्पीसाठी रडणाऱ्या स्वप्नीलला रुपाली व दीपकला मोना समजावते. खचलेल्या सुरेशला विनायक आश्वस्त करतो. पुढे, अप्पीविषयी अमोलचे आशावादी बोलणे ऐकून अर्जुन चिंतीत होतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 4 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|