04 Mar 2023 • Episode 176 : अप्पी अर्जुनकडे मागते एक वचन
अप्पीने मनीचे सत्य उघड केल्यावर सरकार मनीला शिक्षा देतो. अप्पी अर्जुनला सहज लाच घेण्यावरून प्रश्न विचारते व त्याच्याकडून एक वचन घेते. दुसऱ्या दिवशी, मनी आदल्या रात्री घडलेला प्रसंग संकल्पला सांगते.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 4 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|