29 Jul 2020 • Episode 231 : सोहमला स्वतःचे काम स्वतःच करायला लावते शुभ्रा - अग्गंबाई सासूबाई
सोहमने व्यवसायात गुंतवलेल्या पैशांविषयी आसावरी त्याला प्रश्न विचारते. सोहम त्याच्या कार्यालयासाठी अभिजीत-आसावरीची खोली घेतो व त्या दोघांना बाहेर झोपण्यास सांगतो. शुभ्राने सोहमला त्याची कामे स्वतःच करायला लावल्याने तो एका मुलाला नोकर म्हणून घरी आणतो. सोहम करत असलेला खर्च पाहून शुभ्रा चिंतीत होते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 29 Jul 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
