05 Oct 2022 • Episode 9 : तिखट मोदकांची झणझणीत आमटी' आणि 'भाकरी'
विजयादशमीच्या विशेष भागात सोनल व निर्मला मुळे या सासू-सुनेच्या जोडीशी संकर्षण हसतखेळत संवाद साधतो. दोघी मिळून ‘तिखट मोदकांची झणझणीत आमटी’ आणि ‘बाजरीची भाकरी’ बनवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये - जोडीत गोडी Show:
Release Date | 5 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|