भाजीवाली सखू हवालदार भिकू
भाजीवाली सखू आणि हवालदार भिकू हा २००० चा मराठी चित्रपट आहे. अशोक सराफ, किशोरी आंबिये, संजय मोहिते, उषा नाईक आणि स्वप्नील राजशेखर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. सखूची आई पतीच्या खुनाच्या आरोपात जेल मध्ये जाते. त्यानंतर एकटीच मोठी झालेली सखू सर्व गावगुंड आणि टवाळ पोरांशी चांगलीच नडते. त्या दरम्यान तिची भेट हवालदार भिकूशी होते. कशी असेल या भाजीवाली सखू आणि हवालदार भिकूची गोष्ट?
Details About भाजीवाली सखू हवालदार भिकू Movie:
Movie Released Date | 31 Dec 2000 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Bhajiwali Sakhu Havaldar Bhiku:
1. Total Movie Duration: 2h 33m
2. Audio Language: Marathi