26 Sep 2019 • Episode 16 : दोन स्पर्धकांना मिळतो 'गोल्डन ब्लास्ट' - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या आजच्या भागात, दर्शन-दुर्वांकूर आणि सेन्ट्रल क्वोड्रो यांच्या बहारदार सादरीकरणासाठी त्यांना गोल्डन ब्लास्ट मिळतो. 'खारी बिस्कीट' चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देऊन सर्व त्यांना निरोप देतात. शेवटी, परीक्षक 'परफॉर्मर ऑफ द वीक' जाहीर करतात आणि एका स्पर्धकाला निरोप दिला जातो.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 26 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|