17 Oct 2019 • Episode 22 : चेतन लोखंडेच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या या भागात, दर्श-दुर्वांकुर, ओमकार व चेतन यांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी 'गोल्डन ब्लास्ट' मिळतो. तर, 'सेन्ट्रल क्वाड्रो' ग्रुप परीक्षकांना खूष करण्यात अयशस्वी ठरतो. शेवटी, परिक्षकांनी ‘परफॉर्मर ऑफ द वीक’ जाहीर केल्यानंतर स्पर्धक एलिमिनेशन फेरीला सामोरे जातात.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 17 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|