18 Jan 2021 • Episode 122 : आजीला जिवंत पाहून अजितकुमार चकित - देवमाणूस
आजी न उठल्याने ती वारल्याचे समजून सर्व रडू लागतात. पुढे, आजीला अचानक चालत येताना पाहून अजितकुमारला धक्का बसतो. आजीला अजितकुमारने दिलेल्या गोळ्यांमागचे कारण कळताच डिंपल त्याला धमकावते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 18 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|