29 Jul 2019 • Episode 7 : आसावरी अभिजीतच्या भेटीला - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, कॅमेरा विकून मिळालेला चेक बँकेत भरण्यासाठी आजोबा घाई करतात. पुढे, अभिजित कॅमेरा घेऊन गेला नसल्याचे कळल्यावरही आजोबा चेक परत करण्यास नकार देतात, पण शुभ्रा त्यांची समजूत घालते. आसावरी अभिजीतला चेक परत करण्यास जाते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 29 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|