शंभूराजेंच्या निर्भीडतेपुढे खचतो औरंगजेब - स्वराज्यरक्षक संभाजी

29 Feb 2020 • Episode 772 : शंभूराजेंच्या निर्भीडतेपुढे खचतो औरंगजेब - स्वराज्यरक्षक संभाजी

ऑडिओ भाषा :
शैली :

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या या भागात, शंभूराजेंच्या निर्भीडतेपुढे खचलेला औरंगजेब त्याच्या सरदारांना शंभूराजेंना मारण्याची आज्ञा देतो. शंभूराजेंच्या मृत्युच्या बातमीने सर्व हळहळत असतानाच येसूबाई मात्र हाती तलवार घेतात. पुढे, पेटून उठलेल्या स्वराज्यासमोर हतबल झालेल्या औरंगजेबला प्राण सोडावे लागतात.

Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:

Release Date
29 Feb 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shantanu Moghe
  • Dr. Amol Kolhe
  • Pratiksha Lonkar
  • Prajakta Gaikwad
Director
  • Kartik Rajaram Kendhe