10 Feb 2025 • Episode 130 : सारंगशी मैत्री करण्याचा सावलीचा प्रयत्न
ऑडिओ भाषा :
शैली :
सावलीने आणलेला डबा खाताना देवाचे डोळे पाणावतात व ती त्याच्याकडे एक सल्ला मागते. राजकुमारच्या मनातील सारंगविषयीचा राग जाणून ऐश्वर्या खूश होते. सोहम व बबलू सारंगशी मैत्री करण्याचा मार्ग सावलीला सांगतात.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 10 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|