सुशीला-सुधीर जातात विशाखाला भेटायला

29 Apr 2024 • Episode 42 : सुशीला-सुधीर जातात विशाखाला भेटायला

ऑडिओ भाषा :
शैली :

सुशीला-सुधीर विशाखाला भेटायला जातात. पितृदिनानिमित्त आकाशला भेटायचा हट्ट बनी वसुजवळ करतो तर, चिनु-मनू आकाशला सरप्राईज द्यायचे ठरवतात. विशाखा रानडेंच्या मुलाचा शोध घेण्याचे अनुजला सांगते.

Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:

Release Date
29 Apr 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshay Mhatre
  • Akshaya Hindalkar
  • Pankaj Chemburkar
  • Shama Ninave
  • Siddhesh Prabhakar
Director
  • Swapnil Jayant Deshmukh