19 May 2024 • Episode 62 : लकी आणि विशाखा शांतारामला अडकवतात जाळ्यात
सुधीरने बनीच्या नावे केलेल्या मुदत ठेवीबद्दल सांगितल्यावर जयश्री वसु-आकाशच्या लग्नासाठी तयार होते. लकी आणि विशाखा शांतारामला त्यांच्या जाळ्यात अडकवतात तेव्हाच आकाश विशाखाकडे लग्नपत्रिका द्यायला येतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 19 May 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
