16 Jan 2025 • Episode 264 : गुरुमाता घेणार तनया व वसुची परीक्षा
गुरुमातांच्या जेवणात लसूण असल्याने त्या वसुवर चिडतात व हे पाहून तनयाने वसुला दोष देताच गुरुमाता त्या दोघींची परीक्षा घेण्याचे ठरवतात. त्यामुळे चिंतीत झालेल्या आकाशला वसु आश्वस्त करते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 16 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|