05 Jul 2019 • Episode 677 : कुसुमच्या प्रश्नाने सदानंदचा संताप - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, घटस्फोटाकडे बघण्याचा कुसुमचा दृष्टिकोन ती घरात सगळ्यांना सांगते. कुसुमने विचारलेल्या प्रश्नाने सदानंद संतापतो आणि तिला घराबाहेर जाण्यास सांगतो. समीरकडून तान्याबद्दल एक धक्कादायक बातमी मानसला कळते तेव्हा तो तातडीने घराबाहेर पडतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 5 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|