10 Mar 2021 • Episode 9 : अनिकेत स्वीकारतो टॅक्सीचालकाची नोकरी - पाहिले न मी तुला
एका टॅक्सीचालकाची नोकरी अनिकेत स्वीकारतो. त्याने नोकरी मिळाल्याचे कळवताच मनू खूश होऊन त्याला फोन करते. पुढे, समर व मनू मिटिंगसाठी निघताना त्यांच्या टॅक्सीचा चालक म्हणून अनिकेतला पाहताच तिचा चेहरा पडतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 10 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|