02 Apr 2024 • Episode 46 : पारुचे जमते लग्न
पारुला बघायला अजय व त्याचे आई-वडील येतात व तेव्हाच तिथे आदित्य येतो. पुढे, पारुचे लग्न जमल्याने सर्व आनंदतात पण तेव्हाच सावित्रीला एक अपशकुन दिसतो. पारुने नेसलेली साडी पाहून दामिनील एक प्रसंग आठवतो.
Details About पारु Show:
Release Date | 2 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|