29 Mar 2025 • Episode 391 : घरी परतण्यास पारुचा आदित्यला नकार
प्रीतमवर चिडलेल्या आजीला पारु त्याचे सत्य सांगते पण आदित्यला राबवते. दामिनीने दीपक घरी येणार असल्याचे सांगताच अहिल्यादेवी चिडते. आदित्यने पारुला घरी परतण्याची विनवणी करूनही ती मात्र त्याला नकार देते.
Details About पारु Show:
Release Date | 29 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|