20 Oct 2024 • Episode 240 : प्रियाला भडकावण्याचा दामिनीचा प्रयत्न
प्रीतम-प्रियाची पत्रिका जुळत असल्याचे गुरुजी सर्वांना सांगतात. पुढे, अहिल्यादेवी व पारुविरुद्ध प्रियाला भडकावण्याचा दामिनी प्रयत्न करते. अहिल्यादेवी सर्व कर्मचाऱ्यांना प्रियाची ओळख करुन देते.
Details About पारु Show:
Release Date | 20 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|