22 Aug 2022 • Episode 13 : आनंदी रमाला सांगते तिच्या भावना
आनंदी दाराबाहेर रांगोळी काढतच रमाला तिच्या मनातल्या भावना सांगते. सुलक्षणा व वर्षा आनंदीला देण्यासाठी रमाच्या कपाटात साडी शोधतात. पाटकरांना आनंदी पूजेचे आमंत्रण करायला जाते मात्र ते तिचा अपमान करतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 22 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|