22 Feb 2025 • Episode 59 : सिद्धीराज देतो रवीला ताकीद
ऑडिओ भाषा :
शैली :
भावनाला धमकावणाऱ्या सुपर्णा व रवीला पाहून सिद्धीराज रवीला ताकीद देतो. आजारी आरतीची वेंकी काळजी घेतो. पुढे, कामानिमित्त भावना पुण्याला जात असल्याचे कळताच सिद्धीराजही शिताफीने तिच्यासोबत जायला निघतो.
Details About लक्ष्मी निवास Show:
Release Date | 22 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|