28 Nov 2020 • Episode 78 : डिंपल जाते मंजुळाच्या घरी - देवमाणूस
अजितकुमारला जमीन दाखवण्याविषयी संजूने विचारताच मंजुळा विचारात पडते. डिंपलला अचानक घरी आलेले पाहून मंजुळा चकित होते व तिला घरी येण्यामागचे कारण विचारते. डिंपल मंजुळाच्या घराविषयीची सगळी माहिती अजितकुमारला देते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 28 Nov 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
