30 Jun 2024 • Episode 266 : कृष्णाच्या बासरीवादनावरील गवळण होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
सचिन चंद्रात्रे 'माझी देवपूजा' हे भजन गातात. विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करणारा 'सुंदर सावळी मूर्ती ती साजरी' हा अभंग व कृष्णाच्या बासरीवादनावरील 'भुलविले वेणू नादे' ही गवळण सादर होते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 30 Jun 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|