22 May 2019 • Episode 3151 : हरहुन्नरी राजेंद्र सादर करतात आपले पाककौशल्य - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेले श्री. राजेंद्र घैसास यांच्याबाबत जाणून घेतात. पुढे, राजेंद्र ‘केसरी नवरत्न कुर्मा’ हा लोकप्रिय पदार्थ तयार करतात व खमंग अशा ‘बटाट्याची भाकरवडी’चे प्रात्यक्षिक दाखवतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 22 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|