कुटुंब
कुटुंब हा २०१२ चा सिद्धार्थ जाधव, वीणा जामकर आणि मानसी नाईक यांच्या मुख्य भूमिका असेलला मराठी चित्रपट आहे. नामदेव आणि गंगा हे गरीब जोडपं आहे. आपल्या मुलांसोबत ते साधं पण सुखी आयुष्य जगत आहेत. पण जेव्हा गंगाला ऑपरेशन करण्याची गरज भासते तेव्हा त्यांची मुलं आपले शाळेत जायच्या बसचे आणि शिकवणीचे पैसे वाचवतात. ज्यांनी नामदेव खूप चिडतो. पण जेव्हा त्याला मोठ्या ऑपरेशन साठी पैशाची गरज असते तेव्हा मुलं काय करतील?
Details About कुटुंब Movie:
Movie Released Date | 31 Aug 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kutumb:
1. Total Movie Duration: 2h 5m
2. Audio Language: Marathi