05 Mar 2023 • Episode 19 : उमा सुनावते वल्लभपंतांना
विहिरीत जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमाला रुक्मिणी समजावते. सदाशिवच्या शेंडीतील केस मिळवण्यासाठी बयो व तिची भावंडे एक योजना आखातात. भेटवस्तू घेऊन उमाला भेटायला आलेल्या वल्लभपंतांना ती सुनावते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 5 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|