सिद्धीराजमुळे मिळते भावनाला नोकरी

10 Feb 2025 • Episode 48 : सिद्धीराजमुळे मिळते भावनाला नोकरी

ऑडिओ भाषा :

सिद्धीराजने एका अधिकाऱ्याला धमकावल्याने भावनाला नोकरी मिळते. आनंदीची आई ही भावनाच असल्याचे कळताच सिद्धीराज आनंदतो व आनंदीकडून एक वचन घेतो. विश्वा फोन उचलत नसल्याने चिडलेली जान्हवी त्याला सतत फोन करते.

Details About लक्ष्मी निवास Show:

Release Date
10 Feb 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Harshada Khanvilkar
  • Tushar Dalvi
  • Akshaya Deodhar